नवी मुंबई
मालगाडी रुळावरून घसरली…

पनवेल – मालगाडी रुळावरून घसरली असल्याची माहिती समोर अली आहे. दुपारी ३ च्या सुमारास पनवेल ते कळंबोली ट्रॅकवर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार हि मालगाडी पनवेलहून वसईकडे जात होती. या मालगाडीचे ४ वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरले आहेत.