डोंबिवली

रिक्षात विसरलेले 16 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम केले परत; विष्णु नगर पोलिसांची कामगिरी…

dombivali – रिक्षात विसरलेले तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एका महिलेला परत मिळवून देण्यात विष्णु नगर पोलिसांना यश आले आहे. याबाबत सदर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासून ऑटो रिक्षाचा शोध घेऊन सदर महिलेस तिचे दागिने आणि रोख रक्कम परत मिळवून दिले.

एक महिला 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम एका ऑटो रिक्षात विसरल्या होत्या. याची माहिती मिळताच DB पथकाचे HC निकुळे आणि PN कसबे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासून ऑटो रिक्षाचा शोध घेऊन सदर महिलेस तिचे 16 तोळे सोन्याचे दागिने व 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम परत मिळवून दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page