महाराष्ट्र

साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर…

सातारा – साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना अखेर भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहीर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंच्या नावाची चर्चा सुरु होती. उदयनराजे यांनी देखील आपल्यापरीने तयारी सुरु केली होती. अखेर भाजपकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page