देश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक…

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आणि २  तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page