महाराष्ट्र

बस-कारचा भीषण अपघात… 

नाशिक – नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बस आणि कारचा अपघात झाला असून,  या अपघातात तिघांना मृत्यू झाला आहे. तर २ वर्षांचे बालक गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि कारची जोरदार धडक झाली आणि हा अपघात घडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page