पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ…

desh – देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रति लिटर ३ रुपयांनी हि दरवाढ झाली आहे. आज पासून हि दार वाढ करण्यात आली असून, या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 प्रति लिटर तर डिझेलचा दर 93.14 प्रति लिटर झाला आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 97.77 प्रति लिटर आणि डिझेलचा दर 90.67 प्रति लिटर इतका झाला आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर १०८.७४ रुपये (३.२९ रुपयांची वाढ), तर चेन्नईमध्ये १०३.६७ रुपये (२.८७ रुपयांची वाढ) झाला आहे. डिझेलच्या बाबतीतही अशीच वाढ पाहायला मिळत असून कोलकात्यात ते ९५.१३ रुपये तर चेन्नईत ९५.२५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
शहर डिझेल दर पेट्रोल दर
अहमदनगर ₹९४.३१ ₹१०७.८४
अकोला ₹९३.७८ ₹१०७.२४
अमरावती ₹९४.७८ ₹१०८.२७
औरंगाबाद ₹९५.०१ ₹१०८.५६
भंडारा ₹९४.६६ ₹१०८.१७
बीड ₹९४.८९ ₹१०८.४१
बुलढाणा ₹९४.०८ ₹१०७.५६
चंद्रपूर ₹९४.०३ ₹१०७.४९
धुळे ₹९४.१० ₹१०७.६०
गडचिरोली ₹९५.१४ ₹१०८.६३
गोंदिया ₹९५.१५ ₹१०८.६५
मुंबई ₹९३.१४ ₹१०६.६४
हिंगोली ₹९४.९१ ₹१०८.४२
जळगाव ₹९५.१३ ₹१०८.६४
जालना ₹९५.१४ ₹१०८.६३



