महाराष्ट्र
IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना अटक…
रायगड – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोरमा यांना महाडच्या हिरकणवाडी येथील पार्वती हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.