डोंबिवली
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क…

डोंबिवली – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज डोंबिवली येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब सामील होत मतदानाचा हक्क बजाविला.
रविंद्र चव्हाण यांनी सकाळीच डोंबिवली पूर्वेकडे स.वा.जोशी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब सामील होत मतदानाचा हक्क बजाविला.