नवी दिल्ली

नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर…

नवी दिल्ली – भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. आता रत्नागिरी -सिंधुदुर्गमधून महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे.

भाजपने उमेदवारांची १३ वी यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि नारायण राणेंमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page