देश
बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट…

कर्नाटक – बेंगळुरूमधील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईटफिल्डमधील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला असून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान, हा स्फोट कशामुळे झाला हे अजून अस्पष्ट आहे.