महाराष्ट्र
अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

पुणे – प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७७ वर्षांचे होते.
विक्रम गोखले यांनी फक्त मराठीच चित्रपट नाही तर अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.