डोंबिवली

डोंबिवलीत इमारत कोसळली…

डोंबिवली – डोंबिवली ‘ह’ प्रभाग क्षेत्रात इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. कोपर रोड येथील लक्ष्मण पावशे नावाच्या २ मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

२० ते २५ वर्ष जुनी हि इमारत होती, या इमारतीत ९ घरे होती त्यातील ६ घरांमध्ये लोक राहत होती. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दल, आणि पोलीस दाखल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page