देश
दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग!…

नवी दिल्ली – दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या एंडोस्कोपी रूममध्ये आग लागली. आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.