ठाणे
कंटेनर आणि जीपचा भीषण अपघात…

ठाणे – मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर आणि जीपचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात ६ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर आणि जीप (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.