डोंबिवली
डोंबिवलीत मोटारसायकलसह एकास अटक…

डोंबिवली – मोटारसायकलसह एका इसमास डोंबिवली पोलिसांनी अटक केली. अनुराग उर्फ अन्नू मिलिंद होर्शीळ असे याचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, डोंबिवली पोलीस ठाणे गु र क्र – 368/22 कलम 379भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करून गुप्त बातमीदारमार्फतीने मिळालेल्या माहिती च्या आधारे आयरेगाव क्रांती नगर परिसरात सपोनि योगेश सानप, पोहवा वाघ, निवळे, सरनाईक, पिचड, पो अं रावखंडे, सांगळे यांनी सापळा रचून मोटार सायकलसह अनुराग यास अटक केली.