महाराष्ट्र
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार…
nagpur – महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. इच्छूक उमेदवारांना उद्या १८ डिसेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल.
दरम्यान, मागील 2 वर्षांपासून विधानपरिषदेचं सभापती पद रिक्त आहे. नीलम गोर्हे या उपसभापती आहेत. त्याच सध्या विधानपरिषदेचं काम पाहत आहेत.