मुंबई

महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!…

mumbai – राज्यातील नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स अकाउंटवरून माहिती दिली आहे.

बावनकुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page