नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा…
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे. या मान्यतेमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला हि मान्यता दिली.