महाराष्ट्र
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची प्रकृती बिघडली…

पुणे – भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.