देश
आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण…

आज २०२२ या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणाच्या १५ दिवसानंतर म्हणजे देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण लागणार आहे.
२०२२ या वर्षातील पहिले चंद्रग्रहण १६ मे २०२२ रोजी लागले होते. आणि आज वर्षातले हे शेवटचे अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.