महाराष्ट्र
कोकण विभागात सरासरी 65.8 मि.मी. पावसाची नोंद…

नवी मुंबई, – कोकण विभागात दि.28 जून 2023 रोजी सरासरी 65.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्हयात 87.9मि.मी. झाली आहे. कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 293.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे…
ठाणे-51.2 मि.मी., पालघर– 86.7मि.मी, रायगड-42.5मि.मी., रत्नागिरी-71.9 मि.मी., सिंधुदुर्ग-87.7मि.मी.