महाराष्ट्र
ऑईल टँकरला भीषण आग…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ऑईल टँकरला भीषण आग लागली आहे. लोणावळा ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. या आगीत ४ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.