देश
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन…

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झालं आहे.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयातच उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.