देश

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन…

Kerala – केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु आहे. १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलनाची घटना घडली, मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या ४ गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page