डोंबिवली

dombivali : KDMC ची अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक कारवाई….

dombivali – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘7/ह’ प्रभाग डोंबिवली पश्चिम येथे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ह’ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त विजय भोईर यांनी युवा सुत्र ला दिली.

दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा खाडीकिनारी बांधकामासाठी टाकलेले खडी, विटा व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच सुभाष रोड नवापाडा येथील दोन अनधिकृत गाळे निष्कषित करण्यात आले .

दरम्यान, सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त विजय भोईर यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page