मुंबई

मुलुंडमध्ये ऑडीची रिक्षांना धडक… 

मुंबई – एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. या घटनेत ४ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु ऑडी चालक फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना मुलुंड डम्पिंग रोडवर घडली आहे. या घटनेत दोन्ही रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, मुलुंड पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली असून, या प्रकरणाचा अधिक तपास ते करीत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page