मुंबई
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाची धाड…

मुंबई – एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणी आयकर विभागाने प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकली आहे.