मुंबई
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन…

वाशिम – भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, राजेंद्र पाटणी हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते.