मुंबई
शरद पवार गटाला अखेर चिन्ह मिळाले…

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर शरद पवार गटाला पक्षचिन्ह बहाल केले आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे पक्षचिन्ह दिले आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती देण्यात आली.