क्रीडा

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा!…

नवी दिल्ली – आशिया चषकसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषकात उतरणार आहे. या स्पर्धेला ३० ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात होणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

आशिया चषकासाठी भारताचा संघ…

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

राखीव खेळाडू…

संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page