BusinessFoodsGamesLife StyleTechTravelUncategorizedWorldअध्यात्मआरोग्यई-पेपरकरिअर वृत्तान्तक्रीडाट्रेंडिंगठाणेडोंबिवलीदेशदेश-विदेशनवी मुंबईपालघरमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलवसई विरारवास्तुरंगव्हिडिओव्हिडीओसत्ताकारण
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…
राज्यात सद्या पालकमंत्री पदावरून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रजकीय कलगीतुरा रंगताना दिसतो आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर खोचक टीका आणि टोलेबाजी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एकाचवेळी सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर टीका केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी आता अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.