मुंबई
मुंबईत खारमध्ये भीषण आग…

मुंबईत – खार पश्चिमेकडील खारदांडा कोळीवाडा परिसरात आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत ६ जण होरपळले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खार पश्चिमेकडील खारदांडा परिसरातील गोविंद पाटील मार्गालगतच्या हरिश्चंद्र बेकरी जवळील एका घरात गॅस गळतीमुळे ही आग लागली. या आगीमध्ये ६ जण होरपळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.