मुंबई
अखेर संजय राऊतांना जामीन मंजूर…

मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राऊत यांना मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला.