महाराष्ट्र

दर्शना पवार हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला अटक…

मुंबई – दर्शना पवार हत्या प्रकरणी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. संशयित राहुल काही दिवसांपासून फरार होता. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर तिचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राहुल हांडोरे त्यादिवसापासून गायब होता. दरम्यान, पोलिसांनी हांडोरेला मुंबईतून अटक केली. तसेच त्याने गुन्हा काबुल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page