मुंबई
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन…

mumbai – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन मुबंईत ३ मार्च ते २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार असून, राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
अधिवेशनात २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. तसेच सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.