मुंबई
राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर केले आहे.
दरम्यान, सर्व तांत्रिक बाबी तपासून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.