महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर…

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी…

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर

यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख

मावळ – संजोग वाघेरे-पाटील

सांगली -चंद्रहार पाटील

हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर

छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे

धाराशिव – ओमराजे निंबाळकर

शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे

नाशिक – राजाभाई वाजे

रायगड – अनंत गीते

सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत

ठाणे – राजन विचारे

मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील

मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत

मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर

परभणी – संजय जाधव

मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page