महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान…

mumbai – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

      राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ६१.९५टक्के,

अकोला – ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८ टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड – ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४ टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे – ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९ टक्के,

हिंगोली – ६१.१८ टक्के,

जळगाव – ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर- ६७.९७ टक्के,

लातूर – ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,

नागपूर – ५६.०६ टक्के,

नांदेड – ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२ टक्के,

नाशिक -५९.८५ टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे – ५४.०९ टक्के,

रायगड – ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली – ६३.२८ टक्के,

सातारा – ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे – ४९.७६ टक्के,

वर्धा – ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२ टक्के,

यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page