मुंबई

राज्यात सर्वाधिक मतदान ‘या’ जिल्ह्यात…

mumbai – राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे तर सर्वात कमी मतदान मुंबईत झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

कोल्हापूर – ७६.२५ टक्के,

भंडारा – ६९.४२ टक्के,

अकोला – ६४.९८ टक्के,

अमरावती – ६५.५७ टक्के,

औरंगाबाद- ६८.८९ टक्के,

बीड – ६७.७९ टक्के,

अहमदनगर – ७१.७३ टक्के,

बुलढाणा – ७०.३२ टक्के,

धुळे – ६४.७० टक्के,

गडचिरोली – ७३.६८ टक्के,

गोंदिया – ६९.५३ टक्के,

हिंगोली – ७१.१० टक्के,

जळगाव – ६४.४२ टक्के,

जालना – ७२.३० टक्के,

लातूर – ६६.९२ टक्के,

मुंबई शहर- ५२.०७ टक्के,

मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,

नागपूर – ६०.४९ टक्के,

नांदेड – ६४.९२ टक्के,

नंदुरबार- ६९.१५ टक्के,

नाशिक – ६७.५७ टक्के,

उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,

पालघर – ६५.९५ टक्के,

परभणी – ७०.३८ टक्के,

ठाणे – ५६.०५ टक्के,

पुणे – ६१.०५ टक्के,

रायगड – ६७.२३ टक्के,

रत्नागिरी – ६४.५५ टक्के,

सांगली – ७१.८९ टक्के,

सातारा – ७१.७१ टक्के,

सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,

सोलापूर – ६७.३६ टक्के,

वर्धा – ६८.३० टक्के,

चंद्रपूर- ७१.२७ टक्के,

वाशिम – ६६.०१ टक्के,

यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page