kalyan

कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर…

कल्याण – अतिवृष्टीमुळे कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या शुक्रवार दि. २६/०७/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page