डोंबिवली

पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीला अटक…

डोंबिवली – चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पती राजू हिवाळे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली.

राजू हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून राजूने सुरेखावर चाकूने वार केले आणि तो पळून गेला होता.

याप्रकरणी राजू हिवाळे याच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजूला अटक केली.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page