मुंबई

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी…

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे. या यादीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ठाकरेंची दुसरी उमेदवार यादी…

कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर

हातकणंगले – सत्यजीत पाटील

पालघर – भारती कामडी

जळगाव – करण पवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page