नवी मुंबई
नवी मुंबईतील MIDC मधील कंपनीला भीषण आग…
नवी मुंबई – पावणे कोपर खैरणे एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.