महाराष्ट्र

मेट्रोचे काम करताना हातबॉम्ब सापडले…

पुणे – बाणेर परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना हातबॉम्ब सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर परिसरात खोदकाम सुरू असताना जुने हातबाँम्ब सापडले.

दरम्यान, मेट्रो कामगारांनी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली असून, चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्वरित बाँम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. आणि बॉम्ब सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page