ठाणे

ठाण्यात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू…

ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या १७ पैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. अशी माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात ५ रुग्ण दगावले होते. त्यानंतर पुन्हा एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page