ठाणे

समृद्धी महामार्गावर दुर्घटना…

ठाणे –  शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना भीषण अपघात घडला. शहापूर तालुक्यातील सरलंबे इथे काम सुरू असताना हा अपघात झाला. या अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झाला असून, ३ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुलाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असताना गर्डर लाँचर करताना तांत्रिक कारणामुळे अचानक सुमारे १०० फूट उंचीवरून गर्डर आणि क्रेन कोसळले आणि १७ कामगारांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page