महाराष्ट्र
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के!…

palghar – पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे.
जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे ३ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.