मनोरंजन
मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू – उर्फी जावेद…

मुंबई – उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू, असे ट्वीट उर्फी हिने केले आहे.
उर्फी अंगभर कपडे घालत नाही, म्हणून चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. आता उर्फीने एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत तिने अंगभर कपडे घातले आहेत. पण तिचा ब्लाऊज बॅकलेस आहे. असा बॅकलेस असलेले गुलाबी रंगाचे कपडे घातलेला फोटो तिने ट्विट केला आहे.
त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहल आहे की, लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू, असे उर्फीने लिहिले आहे.