देश

‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक…

बिग बॉस ओटीटी २ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्टीत बंदी असलेल्या सापांच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एल्विश यादवला अटक करण्यात आली आहे. सापांच्या विष तस्करी प्रकरणात एल्विश यादववर नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात एल्विश यादवला पोलिसांनी आज (रविवारी) चौकशीला बोलावले होते.

दरम्यान, चौकशीनंतर एल्विश यादवला पोलिसांनी अटक केली. तसेच थोड्याच वेळात एल्विश यादव याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page