मुंबई

आमश्या पाडवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमश्या पाडवी आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page